हम गया नही जिंदा हैं!
'हम गया नही जिंदा हैं'! या वाक्यातच विलक्षण जादू आहे. हे वाक्य लिहिलं, ऐकलं, वाचलं तरी खूप मानसिक समाधान मिळते, सकारात्मकता येते अन विस्कटलेलं कामही योग्य मार्गी लागते. भिऊ नकोस मी तुझ्या पाठठीशी आहे या अभय वचनाने तर सर्व भीतीच संपवली आहे. वाईट गोष्टींशी, संकटांशी, बिनदिक्कत तलवार घेऊन लढा…